पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे वतीने · Maharashtra Police

जागरूक वर्धा

लघुपट (Short Film) स्पर्धा

जागरूक व्हा… सुरक्षित रहा…

--दिवस
--तास
--मिनिटे
--सेकंद

अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:59 पर्यंत)

स्पर्धेचे विषय

🚭

नशामुक्त समाज

Drug-Free Society

🛡️

महिला सुरक्षा

Women Safety

🔐

सायबर सुरक्षितता

Cyber Safety

बक्षीस Prizes

🏆₹15,000प्रथम क्रमांक
🥈₹10,000द्वितीय क्रमांक
🥉₹5,000तृतीय क्रमांक

प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र बक्षिसे · Prizes apply as per contest rules

लघुपट अपलोड करा

१. विषय निवडा Choose category

२. तुमची माहिती Your details

३. लघुपटाची माहिती Film details

स्पर्धेच्या अटी व शर्ती

  1. लघुपट उच्च गुणवत्तेतील (HD) व्हिडिओत असावेत.
  2. लघुपट मराठी भाषेत असावा. अन्य भाषेत असल्यास मराठी सबटायटल असणे अनिवार्य आहे.
  3. लघुपट पूर्णपणे मूळ (Original) असावा. तो यापूर्वी कोणत्याही व्यावसायिक किंवा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला नसावा.
  4. संगीत, गाणी, स्क्रिप्ट किंवा इतर साहित्य कॉपीराइट फ्री असावे. कायदेशीर प्रश्नाची जबाबदारी स्पर्धकावर राहील.
  5. कोणत्याही जात, धर्म, पंथ किंवा लिंगाचा अपमान करणारी, आक्षेपार्ह किंवा हिंसाचार पसरवणारी सामग्री नसावी.
  6. स्पर्धेचे नियम व अटी मान्य असलेल्या स्पर्धकांनाच सहभागी होता येईल.
  7. स्पर्धेच्या निकालाबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील.